हा ब्लॉग त्या सर्व लोकांसाठी आहे,
ज्यांचं इतिहासावर मनापासून प्रेम आहे,
ज्यांच्यासाठी इतिहासात फक्त घडामोडी नसून जिवंत लोकांच्या जीवन गाथा आहेत,
ज्यांना वेगवेगळ्या संस्कृती आणि सभ्यतांच कुतूहल आहे, महापुरुषांचा आदर आहे.
हा ब्लॉग म्हणजे एक छोटासा प्रयत्न आहे ज्यातून अशाच काही ऐतिहासिक घटना, पात्र किंवा घडामोडी लोकांपर्यंत पोहोंचवन्याच काम मी हाती घेतलय.